AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सफलतेची कथाAgroStar India
महिला शेतकऱ्याला दोनदा राष्ट्रपती पुरस्कार!
➡️आज या व्हिडीओमध्ये आपण अशाच एका यशस्वी महिला शेतकरी संतोषबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी प्रगतीशील शेती करून आणि शेतकऱ्यांना नवीन मार्ग दाखवून तरुण वयातच भरघोस बक्षिसे मिळवली आणि शेतीतून वर्षाला 20 ते 25 लाखांचा नफा कमावला. संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा. ➡️ संदर्भ:-Agrostar india हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
0