योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
महिलांना 10000 रुपयांचे आर्थिक साहाय्य!
👉🏻सन्मान धन योजने अंतर्गत कामगारांना प्रत्येक वर्षी 10,000 रुपये दिले जाणार आहेत तर यासाठी कोणते कामगार पात्र आहेत कोण लाभ घेऊ शकते, यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित केला असून या जीआर मध्ये कोणते नवीन बदल केले आहेत. याबद्दल माहिती व्हिडिओ मधून जाणून घ्या.
👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.