योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
महिलांना मिळणार 11000 रुपये!
➡️महाराष्ट्राच्या मिशन शक्ती या मार्गदर्शक सूचनानुसार सुधारित प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 राज्यात लागू करण्यात आलेली आहे. नुकतीच 09 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना तब्बल 11000 रुपये दिले जाणार आहे. परंतु कोणत्या महिलांना कसे दिले जाणार ? यासाठी काय पात्रता ? कागदपत्रे ? अर्ज कसा करायचा आहे याची माहिती आपण व्हिडिओ द्वारे जाणून घ्या.
➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.