योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
महिलांना दरमहा मिळणार पैसे!
👉🏼केंद्र आणि राज्य सरकारकडून महिला वर्गासाठी नवनवीन योजना राबवण्यात येत असतात. नुकतेच केंद्र सरकारच्या बजेटमध्येही महिलांसाठी काही विशेष योजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, महिलांसाठी मुदत ठेव रकमची योजनाही लागू करण्यात आलीय.
👉🏼तर, विविध राज्य सरकार वेगवेगळ्या योजना आणतात. आता, मध्य प्रदेश सरकारने महिलांना दरमहा १००० रुपये देण्याची योजना सुरू केलीय. 'लाडली बहन योजना' असं या योजनेचं नाव असून महिलांना घर चालवण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. आणि मध्य प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवणार याअंतर्गत अशी बातमी समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
👉🏼संदर्भ:-Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.