समाचारAgrostar
महिनाअखेर पीएम आणि नमो’चा हप्ता!
➡️आज देशातील शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 6000 रुपये जमा होणार आहेत. कारण, पंतप्रधान किसान सन्मान निधीसह राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. याचबद्दल सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ पहा.
➡️संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.