AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
महिंद्रा युवराज ट्रॅक्टर जिंकण्याची सुवर्णसंधी!
🎉स्वतंत्रता दिवस स्पेशल लकी ड्रॉ – शेतकऱ्यांसाठी खास भेट!स्वतंत्रता दिवस स्पेशल अ‍ॅग्रोस्टार घेऊन आले आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक शानदार संधी! 10 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत चालणाऱ्या या स्पेशल लकी ड्रॉमध्ये प्रत्येक ₹3,000 किंवा त्याहून अधिक खरेदीवर तुम्ही मोठ्या बक्षिसांचे मानकरी होऊ शकता.तुम्ही ऑर्डर करा कॉलवरून, जवळच्या अ‍ॅग्रोस्टार दुकानातून, किंवा कोणत्याही माध्यमातून इन्स्टंट डिस्काउंटसह – प्रत्येक खरेदी तुम्हाला अनेक रोमांचक भेटवस्तूंच्या जवळ घेऊन जाईल:🚜महिंद्रा युवराज 215 NXT – 1 भाग्यवान विजेता🌾टारप्लस - 17*24 – 50 विजेते📺32 इंच क्रोमा टीव्ही – 4 विजेते🔦कमांडो टॉर्च – 100 विजेते🍹मिक्सर – 10 विजेतेआणि सर्वात खास गोष्ट – प्रत्येक ₹3,000 च्या खरेदीवर मिळवा 100 अ‍ॅश्युअर्ड पॉइंट्स, म्हणजेच जिंकणं पक्कं!मग उशीर कशाला? या स्वातंत्र्य दिनी आपल्या शेतीला द्या नवी भरारी, आणि व्हा या शानदार बक्षिसांचे मानकरी.आत्ताच तुमच्या जवळच्या अ‍ॅग्रोस्टार दुकानातून किंवा अ‍ॅपवरून, कॉल करून खरेदी करा, आणि जिंकण्याची संधी गमावू नका!🎉 तुम्हाला या स्वातंत्र्यदिनाच्या लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायला आवडेल का?👇 कमेंटमध्ये नक्की सांगा!
12
0