AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
महा-डीबीटी लॉटरी आणि कागदपत्रे अपलोड माहिती!
➡️ मित्रांनो, एक शेतकरी एक अर्ज या योजनेची सोडत प्रक्रिया चालू झालेली आहे. याबाबत एक नवी अपडेट आलेली आहे. तर महा-डीबीटी साठी कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत व कशी अपलोड करावी? याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
55
6