सल्लागार लेखPrabhudeva GR & sheti yojana
महावितरण भरती २०२१ प्रक्रिया सुरु!
➡️ महावितरणच्या ७००० पदांची भरती २०२१ प्रक्रिया सुरु झालेली आहे. पदे, पात्रता, कादगपत्रे व अर्ज करण्याची अंतिम तारीख याबाबत सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.