AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
महावितरण देणार 2 लाख सोलर पंप!
👉🏻शासनाने नव्याने मंजुर केलेल्या 1,00,000 पारेषण विरहित सौर कृषीपंप स्टेट नोडल एजन्सी (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण) मार्फत महावितरण कंपनीकडून राज्यातीत मागणी नोंदविलेल्या प्रलंबित कृषीपंप विद्युत जोडण्यांच्या पुर्ततेसाठी आस्थापित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.याअंतर्गत 2 लाख सोलर पंप वितरित केले जाणार आहेत. याचसंदर्भात सविस्तर माहिती व्हिडिओ मधून जाणून घ्या. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
0
इतर लेख