AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखMaha Jobs
महाराष्ट्र पोलीस मेगाभरती बाबत महत्वाची अपडेट!
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोलीस शिपाई पदासाठी होत असलेल्या मेगाभरती बाबतची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे. जवळपास १२,५९७ जागांसाठी ही भरती होत आहे. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Maha Jobs. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
55
28
इतर लेख