AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटAgrostar
महाराष्ट्र परत एकदा गारठणार!
👉मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असून पुढील दोन दिवस ही थंडी कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.उत्तरेकडील राज्यांमध्ये असलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रावरसुद्धा होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी वातावरण कोरडे झाले असून किमान तापमानात देखील घट होत आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असून थंडी कायम राहील. 👉आपल्या भागातील साप्ताहिक हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉संदर्भ : Mausam Tak Devendra Tripathi वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
0