AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
महाराष्ट्र अ‍ॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती!
➡️ मित्रांनो, राज्यामध्ये २०२१ ते २०२६ या सहा वर्षादरम्यान तब्बल १ हजार कोटीचा महत्वाकांक्षी असा मॅग्नेट प्रकल्प राबविला जाणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना नाशवंत फळांवर प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी किंवा या मालाची आयात-निर्यात करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी ६०% अनुदान देण्यात येणार आहे. तर याचे लाभार्थी कोण असतील याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
7
इतर लेख