क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटअ‍ॅग्रोस्टार
महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता!
➡️ शेतकरी मित्रांनो, आमच्याकडील हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान ३ ते १७ मि.मि प्रति दिवस याप्रमाणे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर या हवामान अंदाजानुसार आपण आपल्या पिकांचे योग्य नियोजन करावे. धन्यवाद  संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
315
40
संबंधित लेख