AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्रामधील पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २२ नोव्हेंबरला येणार
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
महाराष्ट्रामधील पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २२ नोव्हेंबरला येणार
महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसान ची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २२ नोव्हेंबरला तीन दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहे.एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार परतीच्या पावसामुळे ऑक्टोबरमध्ये राज्याच्या औरंगाबाद,अमरावती आणि नाशिक या भागात पिकांचे बरेच नुकसान झाले आहे.
राज्याच्या आपातकालीन विभागाचे अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार केंद्राची पाच सदस्यीय पथक महाराष्ट्रच्या अवकाळी पावसामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्राची व पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार ९५,५३,१३९ हेक्टर मधील खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर १ करोड शेतकरी या नुकसानीमुळे प्रभावित झाले आहे.तर औरंगाबाद विभागात सोयबीन व कापसाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे._x000D_ संदर्भ – आउटलूक अॅग्रीकल्चर_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
22
0