AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटAgrostar India
महाराष्ट्रात होणार अवकाळी पाऊस!
➡️राज्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. काही ठिकाणी उन्हाचा तडाखा जाणवत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजपासून म्हणजे 16 ते 18 मार्च दरम्यान राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागात पाऊसाची शक्यता आहे व्हिडीओमध्ये सविस्तर पहा. ➡️संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
4
इतर लेख