AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
महाराष्ट्रात या भागात पावसाची हजेरी!
🌧️जून महिना चालू झाला आहे. आणि महाराष्ट्रात काही भागात पावसाची चाहूल देखील सुरु झालेली पाहायला मिळत आहे. परंतु आता पीक पेरणी तोंडावर आली असताना देखील अजून पाहिजे तसा पाऊस सुरु न झाल्याने बरेच शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत देखील असतील. तर पुढील दिवसाचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌧️संदर्भ:- Mausam Tak Devendra Tripathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
128
10