मान्सून समाचारAgrowone Marathi
महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
पुणे- राज्यात येत्या रविवारपर्यंत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर काही प्रमाणात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
या भागात होणार मुसळधार पाऊस
गुरूवारी - संपूर्ण कोकण, कोल्हापूर पुणे, सातारा, औरंगाबाद, बीड जालना, लातूर परभणी
शुक्रवार – संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना
शनिवार – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा
संदर्भ:- Agrowon.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.