क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
पशुपालनTV9 Marathi
महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा संसर्ग, पोल्ट्री उद्योगाला विमा कवच‌ देणं गरजेचं : सुनील केदार
महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागाला आत्तापर्यंत १६०० च्या वर पक्षी मृत झाल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रात परभणी, मुंबई, ठाणे आणि दापोलीत पक्षांमध्ये 'बर्ड फ्लू' चा संसर्ग असल्याचं स्पष्ट झालंय. याबाबत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याशी झालेली चर्चा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
20
5
संबंधित लेख