AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
महाराष्ट्रात नव्याने पीककर्जमाफीची शक्यता!
👉🏼शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. तेलंगणा राज्यातील सरकारने शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटीची कर्जमाफी केली आहे. तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असल्याचं बोललं जातंय. महाराष्ट्रातसुद्धा दोन वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. आता आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार राज्यातील शेतकरी कर्जमाफी करणार असल्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय सरकार घेऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. 👉🏼संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
112
1
इतर लेख