हवामान अपडेटमौसम तक Devendra Tripathi
महाराष्ट्रात १० ते १६ डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता!
👉सध्या बंगालच्या उपसागरावरून वारे महाराष्ट्राकडे वाहत असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे येत्या काही दिवसात पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले आहे. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनी आपल्या पिकांचे अयोग्य नियोजन करावे. तर कोणत्या भागात किती होईल पाऊस पाहण्यासाठी व्हिडिओ पहा.
👉संदर्भ:- Mausam Tak Devendra Tripathi
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.