AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताSkymet Weather
महाराष्ट्रात तीन दिवस पावसाचा अंदाज!
👉महाराष्ट्र राज्यात काही भागात १८ मार्च पासून पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 👉राज्यामध्ये विदर्भात नागपूर, अकोला, गोंदिया,वर्धा, भंडारा वाशीम इत्यादी जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.मध्य महाराष्ट्रमध्ये २१ आणि २२ मार्चला पाऊस राहील. हवामानाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - Skymet Weather, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व आपली प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहा.
83
18
इतर लेख