AgroStar
हवामान अपडेटAgrostar India
महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता |
👉🏻शेतकरी मित्रांनो,महाराष्ट्रात येत्या काही दिवसात कोठे आणि किती प्रमाणात होईल पाऊस म्हणजेच 12 ते 15 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज कसा आहे याबाबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉🏻संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
403
26
इतर लेख