AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
महाराष्ट्रातून पाऊस कधी होणार ऑल आउट?
➡️मान्सूनचा परतीचा प्रवास मागील काही दिवसांपासून थांबलेला आहे. मान्सूनची सीमा एकाच भागात कायम आहे. तर राज्यात उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. तसेच हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ➡️महाराष्ट्राच्या बहुतांशी भागातून मॅान्सून परतला आहे. सध्या मान्सून कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्याचा काही भाग आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात आहे. राज्याच्या बहुतांश भागातून देखील मान्सूनने माघार घेतली आहे. त्यामुळे राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाका जाणवू लागला आहे. यामुळे लवकरच मॉन्सून राज्यासह संपूर्ण देशातून परतण्याची शक्यता आहे. ➡️संदर्भ: Mausam Tak Devendra Tripathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
3