हवामान अपडेटअॅग्रोवन
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये येत्या २ ते ३ दिवसात गारपीठ होण्याची शक्यता!🌦️🌩️⛈️
➡️ दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रवाताची स्थिती आहे. राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाड्यासह तुरळक ठिकाणी गारपीट होत आहे. येत्या काही दिवस राज्यात उन्हाच्या चटका वाढणार असून, पाऊसही पडणार आहे. दोन ते तीन दिवसांत कोकण व मध्य महाराष्ट्रातील पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होऊन विदर्भ व मराठवाड्यात जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस : 👇🌦️🌩️⛈️ शनिवार :- संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ रविवार :- संपूर्ण महाराष्ट्र सोमवार :- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ मंगळवार :- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
91
13
संबंधित लेख