कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
महाराष्ट्रातील खतांचे भाव, घ्या जाणून!
👉🏻महाराष्ट्र वासियांनो आता जाणून घ्या खतांच्या किमती, खताची दुकाने, खतांचा उपलब्ध साठा याबद्दल संपूर्ण माहिती कारण तुम्ही तुमची फसवणूक आता थांबवू शकता. तुम्हांला घरबसल्या मिळणार सर्व अपडेट आपल्या भागातील उपलब्ध खताविषयी तर ते कसे? याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉🏻संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
6
इतर लेख