AgroStar
हवामान अपडेटमौसम तक Devendra Tripathi
महाराष्ट्राचे साप्ताहिक हवामान!
या आठवड्यात महाराष्ट्रात सर्व हवामान स्वच्छ आहे. बंगालच्या उपसागरात काही बदल दिसून येत असले तरी महाराष्ट्रात त्याचा प्रभाव दिसत नाही.उत्तरेकडील थंड हवेचे वारे वाहतील यामध्ये औरंगाबाद, जळगाव, वाशी, गोंदिया, अहमदनगर नाशिक या ठिकाणी वारे वाहतील. तसेच मराठवाड्यातही थंड वारे वाहू लागतील.या विषयी सविस्तर हवामान जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संदर्भ:-मौसम तक Devendra Tripathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
2
इतर लेख