AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
महाराष्ट्राचे साप्ताहिक हवामान अंदाज
🌨️उकाड्याने हैराण झालेले लोक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांची पेरणी लांबणीवर जात असल्याने चिंता व्यक्त केली आहे. परंतु सध्या महराष्ट्रातील कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे. याबद्दलची माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे.तर येत्या दिवसाचा आपल्या भागातील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🌨️संदर्भ:- Mausam Tak Devendra Tripathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
77
16