AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
महाराष्ट्राचा साप्ताहिक हवामान अंदाज!
👉🏼देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. उत्तर भारतामध्ये सध्या तापमानात काही अंशाने वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. तर, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये अचानक ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉🏼संदर्भ:Mausam Tak Devendra Tripathi वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
1
इतर लेख