पूर्व मोसमी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज;हवामान विभाग! गेल्या ५ ते ६ दिवसांपासून राज्यात पूर्व मोसमी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरादार पाऊस झाला आहे...
कृषी वार्ता | AgroStar India,