हवामान अपडेटस्कायमेट
महाराष्ट्राचा पहा साप्ताहिक हवामान अंदाज (१४ ते २० डिसेंबर २०२०).
आजपासून ते २० डिसेंबरपर्यन्त आठवड्याच्या अखेरीस महाराष्टाच्या भागात मुंबई व उत्तरेस कोकण भागात आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील. यामुळे येणाऱ्या १२ तासांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.जसे धुळे, नंदुरबार, नाशिक इत्यादी.बाकीच्या जिल्हयांमध्ये सर्वच शहरांत हवामान कोरडे व स्वच्छ राहील. असाच संपूर्ण महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाऊन घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
67
3
इतर लेख