AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 महानगरपालिकेत तब्बल 1108 पदांसाठी मेगाभरती!
नोकरीNews 18 lokmat
महानगरपालिकेत तब्बल 1108 पदांसाठी मेगाभरती!
तब्बल 1108 पदांसाठी मेगाभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती 1)स्टाफ नर्स (Staff Nurses) 2)फार्मासिस्ट (Pharmacists) 3)प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technicians) 4)ए. एन. एम. (A. N. M.) 5)एक्स-रे तंत्रज्ञ (X-ray Technician) 6)वार्डबॉय (Wardboy) पात्रता आणि अनुभव 1)स्टाफ नर्स (Staff Nurses) - MD पीडियाट्रिक पदवी आणि दोन वर्षांचा अनुभव. 2)फार्मासिस्ट (Pharmacists) - MD मेडिसिन पदवी आणि दोन वर्षांचा अनुभव. 3)प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technicians) - Bsc आणि अनुभव. 4)ए. एन. एम. (A. N. M.) - A. N. M. उत्तीर्ण 5)एक्स-रे तंत्रज्ञ (X-ray Technician) - डिप्लोमा आणि पदवी असणं आवश्यक. 6)वार्डबॉय (Wardboy) - दहावी पास असणं आवश्यक. इतका मिळणार पगार 1)स्टाफ नर्स (Staff Nurses) - 25,000/- रुपये प्रतिमहिना 2)फार्मासिस्ट (Pharmacists) - 20,000/- रुपये प्रतिमहिना 3)प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technicians) - 18,000/- रुपये प्रतिमहिना 4)ए. एन. एम. (A. N. M.) - 20,000/- रुपये प्रतिमहिना 5)एक्स-रे तंत्रज्ञ (X-ray Technician) - 18,000/- रुपये प्रतिमहिना 60वार्डबॉय (Wardboy) - 15,000/- रुपये प्रतिमहिना या पत्त्यावर पाठवा अर्ज 👉आस्थापना विभाग पहिला मजला, रूम नं. 106, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, भिवंडी / bncmc.est@gmail.com अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 सप्टेंबर 2021 👉 या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bncmc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
18
18
इतर लेख