AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
महाडीबीटी वरील फोन नंबर बदला एका मिनिटात!
▶️महाडीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) हे महाराष्ट्र शासनाद्वारे लाँच करण्यात आले आहे. लाभार्थीच्या बँक खात्यात ई-शिष्यवृत्ती, पेन्शन, आपत्ती, इत्यादि विविध सामाजिक कल्याणकारी योजनांचे लाभ आणि अनुदान हस्तांतरित करण्याचे पोर्टल आहे. ▶️परंतु शेतकरू मित्रांची यामध्ये नोंदणी असून सुद्धा त्याना काही योजनांबद्दल अपडेट लवकर मिळत नाही त्याचे कारण म्हणजे तुम्ही वापरात असलेले फोने नंबर जर तुम्ही सध्याचे चालू फोन नंबर अपडेट केले नसतील तर त्वरित ते कसे बदलायचे व्हिडिओ मध्ये पहा. ▶️संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
0
इतर लेख