AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
महाडीबीटी लॉटरी लागली
➡️केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती (MahaDBT Farmer Scheme) करताना कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये आणि शेती सुधारित पद्धतीने व्हावी. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना महाडीबीटी फार्मर स्कीमवर (MahaDBT Farmer Scheme) राबवल्या जातात. आता या योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. ➡️जे शेतकरी यामध्ये पात्र झाले आहेत, त्यांना तुम्ही महाडीबीटी स्कीममध्ये पात्र झाले आहात अशा प्रकारचे मेसेज आले आहेत. त्याचबरोबर येत्या सात दिवसांमध्ये आपली कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या फॉर्मसमोर विनर असे दाखवले जात आहे.या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
50
15
इतर लेख