AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजनाच्या अर्जाची दुरुस्ती सुरु..
महाडीबीटी शेतकरी योजनाचा अर्ज भरत असताना काही चूक झाली असल्यास, नवीन क्षेत्र जोडायचे असल्यास किंवा आयडी पासवर्ड हरवला असल्यास यांची दुरुस्ती कशी करावी? हे जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
10
इतर लेख