कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
महत्वाचे अपडेट! खरीफ पीक विमा 2020 विषयी!
शेतकरी बंधूंनो, सध्या खरिफ पीक विमा २०२० साठी सर्वाना बरेच प्रश्न पडत आहेत. कधी मिळणार खरिफ पीक विमा, सरसकट मिळणार का? या विषयी एक बैठक घेण्यात आली होती. काय चर्चा झाली बैठकीत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
29
4
संबंधित लेख