AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सफलतेची कथाbaliraja special
मशरूम शेती तंत्रज्ञान!
➡️ मशरूमचे उत्पादन, ग्रेडिंग, पॅकिंग व विक्री या चतुर्सूत्रीमुळे आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली व त्यामुळेच मशरूम चा साधा उत्पादक ते उद्योजक अशी मजल मारण्यात शेतकरी तात्यासाहेब लखे यशस्वी ठरले. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे मशरूम शेतीतील अनुभव आणून घेणार आहोत. संदर्भ:- baliraja special. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
42
10
इतर लेख