कृषि जुगाड़Santosh Jadhav
मल्चिंग पेपर अंथरने झाले अगदी सोपे - जुगाड!
आजच्या या व्हिडीओमध्ये विनाखर्च सरळ, साध्या व सोप्या पद्धतीने कमी वेळात मल्चिंग पेपर कसा पसरावा/ अंथरावा, मल्चिंग पेपर कसा वापरावा, मल्चिंग पेपर मशीन, मल्चिंग पेपर चे फायदे, मल्चिंग पेपर एकरी खर्च याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. संदर्भ:- Santosh Jadhav., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
91
18
इतर लेख