AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgroStar India
मल्चिंग टाकताना लक्षात घ्यावयाच्या महत्वाच्या बाबी!
शेतकरी बंधूंनो, मल्चिंग करण्यासाठी जमीन भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेतात मल्चिंग टाकत असताना कोणत्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. याविषयी संपूर्ण मागर्दर्शन अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. तर हा व्हिडीओ नक्की पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
62
25