जुगाडAwadh live kheti
मल्चिंगला होल करण्याचे जुगाड!
🌱शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडीओ मध्ये आपण मल्चिंग पेपरला छिद्र पाडण्यासाठीच्या जुगाड बद्दल सर्व माहिती सांगणार आहोत, त्यामुळे त्याच्या संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ सविस्तर पहा.
🌱संदर्भ:- Awadh live kheti
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.