AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
मनरेगा अंतर्गत 'शेततळे' अनुदान योजना!
➡️ शेततळ्याच्या अनुदानासाठी महत्वाची अशी योजना म्हणजे 'मनरेगा' या योजनेतून वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत शेततळे अनुदानाचा लाभ घेता येतो. लाभ घेण्यासाठी अटी, पात्रता, निकष आणि लागणारी कागदपत्रे व शेततळे अर्ज नमुना याबाबत आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. ➡️ मागेल त्याला शेततळे साठी निधी आला, अधिक माहितीसाठी येथे https://youtu.be/VqXV_bhkb9w क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
4
इतर लेख