AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मनरेगाअंतर्गत शेळीपालन शेड योजना
किसान कृषि योजनाशेतकरी मासिक
मनरेगाअंतर्गत शेळीपालन शेड योजना
प्रकल्प स्वरूप बाबनिहाय व प्रकल्प किंमत ३.७५*२.० मीटर (१० शेळ्यासाठी); प्रकल्प किंमत ३५००० रु अनुदान - ३५००० रु प्रतीलाभार्थीचे मर्यादित लाभार्थी निवडीचे अधिकार - ग्रामपंचायत व पंचायतसमिती योजना अंमलबजावणी अधिकारी - गटविकास अधिकारी योजनेसाठी संपर्क - ग्रामसेवक, पशुधनविकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती. संदर्भ - २५ ऑगस्ट१७
21
2