AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
२०१९ मध्ये ‘या’ भाज्यांवर  ग्राहकांना जास्त पैसा लागला
कृषि वार्ताAgrostar
२०१९ मध्ये ‘या’ भाज्यांवर ग्राहकांना जास्त पैसा लागला
काही दिवसातच नवीन वर्षाला सुरूवात होणार आहे. मात्र सरत्या वर्षाला ग्राहक कधीही विसरणार नाही. कारण या वर्षात अन्नधान्य, भाज्या व फळे या महत्वपूर्ण वस्तूंवर ग्राहकांना जास्त पैसा मोजावा लागला. त्यामुळे २०१९ हे वर्ष ग्राहकांच्या चांगलेच लक्षात राहणार आहे. पण नवीन वर्षात भाज्यांचे किंमतीमध्ये कमी होतील ही आशा ग्राहकांना आहे.
86
0
इतर लेख