AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मधु मका नियोजन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मधु मका नियोजन
खरीप मधील पिक निघुन ज्यांना कमी कालावधी व जास्त उत्पादनाचे पिक घ्यायचे असेल त्यांनी मधु मका लागवडीचा विचार करावा.थंडी मध्ये प्रचंड मागणी असून भाव जास्त मिळतो.आता लागवड केलेली मका डिसेम्बर मध्ये काढणीस तयार असेल.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
481
24
इतर लेख