AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मधुमका लागवडीसाठी खत व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मधुमका लागवडीसाठी खत व्यवस्थापन!
मधुमकाच्या चांगल्या वाढ व उत्पादनासाठी पेरणीवेळी १८:४६:०० @५० किलो + युरिया @२५ किलो + झिंक सल्फेट @१० किलो प्रति एकरी चांगले एकत्र मिसळून द्यावे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
25
5