AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मधुमका लागवडीबाबत महत्वाची माहिती!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मधुमका लागवडीबाबत महत्वाची माहिती!
• शेतकरी मित्रांनो, मधुमका लागवडीसाठी एकरी २.५ किलो बियाणे पुरेसे होतात. • लागवडीसाठी मिठास, शुगर ७५, टॅंगो किंवा गोल्डन कॉब यांपैकी वाणांची निवड करावी. • लागवडीचे अंतर - सरीमधील अंतर १.५ ते २ फुल तर दोन रोपातील अंतर १ फूट ठेवावे. • अपेक्षित उत्पादनासाठी २२ ते २५ हजार रोपे असणे आवश्यक. • लागवड केल्यापासून ५ ते ७ दिवसात बियाणांची उगवण होते. बियाणे खरेदीसाठीulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-S-2446,AGS-S-2926&pageName=क्लिक करा.
37
6