अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
मधुमका कणीस काढणी मार्गदर्शन!
मधुमक्याची काढणी कणसाचे वरील केसर वाळून तपकिरी रंगाचे झाल्यावर करावी. यावेळी कणिसातील दाणे मऊ, गोड, दुधाळ आणि टपोरे असतात. कणीसाची काढणी जास्त लांबवल्यास कणिसातील दाण्यामधील साखरेचे प्रमाण कमी होते. तसेच कणीस काढणी सकाळी अथवा सायंकाळी करावी.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.