सल्लागार लेखham shikenge
मतदान यादीत नाव आहे? तर मग मतदान कार्डमध्ये हे बदल आवश्यक करा!
शेतकरी बंधूनो,मतदार यादी मध्ये तुमचे नाव आहे का, त्याच बरोबर तुमच्या गावाची मतदान यादी कशी पाहायची? तसेच तुमच्या मतदान वरील माहितीत बदल करायची असेल तर ते कसे बदल करावे.याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- ham shikenge, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
4