AgroStar
जैविक शेतीवसुधा ऑरगॅनिक
मटका खताचे फायदे
• मातीची सुपीकता,सूक्ष्मजीवांची संख्या आणि सूक्ष्म पोषक घटक वाढविते_x000D_ • फुलांची आणि फळांची संख्या वाढते_x000D_ • किडी विरूद्ध वनस्पती प्रतिरोध क्षमता वाढते._x000D_ • पिकांवरील उत्पादन किंमत कमी करते._x000D_ संदर्भ - वसुधा ऑरगॅनिक_x000D_ ही उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा._x000D_
732
3
इतर लेख