व्हिडिओSaam Marathi TV News
मजूर आणि वेळेच्या बचतीसाठी २०० रुपयात हरभरा खुडणी यंत्र!
हरभरा पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढविण्यासाठी आपण शेंडे खुडणी करतो. परंतु मजुरांच्या अभावी शक्य होत नाही त्यामुळे एका शेतकरी मित्रांनी फक्त २०० रुपयात खुडणी यंत्र तयार केले आहे. या यंत्राद्वारे सहज व कमी वेळात अधिक खुडणी होते. हे यंत्र कसे चालविले जाते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Saam Marathi TV News., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
56
19
इतर लेख