AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडआधुनिक शेतीचा गोडवा
मच्छर मारण्याचे शेतकरी जुगाड!
➡️सध्या मच्छर च्या प्रधुरभावामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. आणि हे माणसाप्रमाणे जनावरांमध्ये देखील या आजाराचे प्रमाण दिसून येत आहेत. तर यावर तोडगा म्हणून बरेच औषधें,इलेक्ट्रिक यंत्रे आपण वापरली असतील. परंतु आज आम्ही अगदी सोपा आणि साधा मच्छर मारण्याचा जुगाड तुम्हाला दाखवणार आहोत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:- आधुनिक शेतीचा गोडवा वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
46
7